• Mon. Jul 27th, 2026

केज-अंबाजोगाई रोडवरील कुंभेफळ ता.केज येथे ट्रॅक्टर चालकाचा डीवाईडरला धडकून टायरखाली येऊन जागीच मृत्यू

Bybaba maske

Jan 13, 2024

केज-अंबाजोगाई रोडवरील कुंभेफळ ता.केज येथे ट्रॅक्टर चालकाचा डीवाईडरला धडकून टायरखाली येऊन जागीच मृत्यू

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील कुंभेफळ येथे रात्री ऊस वाहतूक करणाऱ्यां ट्रॅक्टर हा ऊस घेऊन कारखान्यावर जात असताना रात्रीच्या वेळी डिवायडर दिसले नाही आणि डिवायडर वर ट्रॅक्टर जाऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक शेख सादेक शेख ताहेर रा आर्धापुर जिल्हा नांदेड हा त्याच ऊसाच्या ट्राॅली खाली दबून जागीच मृत्यू झाला.त्याला युसुफवडगाव पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालय केज येथे शवविच्छेदना साठी घेऊन आले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!