• Fri. Sep 18th, 2026

बायकोने सोडला नवर्‍याचा पक्ष.

Bybaba maske

Mar 28, 2024

बायकोने सोडला नवर्‍याचा पक्ष.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अमरावतीचे खासदार या कोणत्याण कोणत्या कारणावरून वादग्रस्त असतात कधी आपल्या बोगस अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रा वरून तर 2014 च्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस कडून निवडणूकीत निवडूण येऊन भाजप ला पाठींबा दिला,कधी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या कारणावरून जेल भोगून आल्या.तर मतदार संघात वाटप केलेल्या साड्या मुळे,आता आपल्याच नवर्‍याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी या पक्षाचा राजीनामा दिला असून आता भाजप कडून अमरावतीहून लोकसभे साठी टिकीट घेतले आहे त्या साठी त्यांनी आपल्या नवर्‍याच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!