• Sun. Apr 26th, 2026

उमेदवारी मिळो ना मिळो बीड लोकसभा लढवणार:ज्योती मेटे.

Bybaba maske

Apr 3, 2024

उमेदवारी मिळो ना मिळो बीड लोकसभा लढवणार:ज्योती मेटे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

आज ज्योती मेटे शरद पवार यांना भेटल्या नंतर नवीन घडामोड समोर आली आहे.ज्योती मेटे या बीड लोकसभा लढविणार आहेत त्या साठी त्या भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या पण पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्या नंतर त्या शरद पवार यांच्या संपर्कात गेल्या पण शरद पवार गटाकडून आजून तरी कुठलीच उमेदवारीवर जाहीर केली नाही.तत्पूर्वी आज शरद पवार यांना भेटल्या नंतर ज्योती मेटे यांनी कुठल्या ही परिस्थीती निवडणूक लढवणारच अशी भुमीका घेतली असल्याच माध्यमातून सांगितल.

शरद पवार गटाने जर उमेदवारी दिली नाहीतर शिवसंग्राम या स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार अश्या म्हणाल्या.लवकरच शिवसंग्राम पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढची रणनीती ठरवणार असे ज्योती मेटे म्हणाल्या.

त्यामुळेच आता बीड लोकसभेत तिरंगी लढत होते का हे बघणे अवचित्याच ठरेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!