• Sun. Apr 26th, 2026

मराठ्यांच ठरल 8 जुन नारायण गडावर 900 एकरात सभा.

Bybaba maske

Apr 5, 2024

मराठ्यांच ठरल 8 जुन नारायण गडावर 900 एकरात सभा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

मराठा आरक्षण व सगेसोयरे आध्यादेश काढण्या साठी मराठा समाजाचा जो लढा आहे तो आता निर्णायक टप्यावर आला आहे यांची सुरुवात 1 कोटी मराठा समाजाची सभा घेऊन सगळ्या सभेच रेकॉर्ड तोडले आज पुन्हा एकदा या सरकारला धडकी भरवण्या साठी 900 एकरात सभा व झाडून पुसून 5 कोटी मराठा समाजाची सभा घेण्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी नारायण गडावरूण आज केली.

येत्या 8 जूनला 900 एकरात नारायणगड येथे सभेचे नियोजन करण्याचे आदेश वजा विंनती मनोज जरांगे-पाटील यांनी केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!