• Tue. Aug 25th, 2026

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या पीए महादु सोळंके यांना मारहाण. 

Bybaba maske

Apr 6, 2024

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या पीए महादु सोळंके यांना मारहाण. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव, जाळपोळ प्रकरणांमध्ये माझे नाव का घेतले असे म्हणत माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे पीए महादू सोळंके यांना भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली आहे, मारहाण करणारा तरुण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचा पुतण्या आहे. याच मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!