• Wed. Aug 26th, 2026

अशोक हिंगे यांचा धारूर, केज,अंबाजोगाई येथे बैठकीचा आज धडाका.

Bybaba maske

Apr 13, 2024

अशोक हिंगे यांचा धारूर, केज,अंबाजोगाई येथे बैठकीचा आज धडाका.

रोखठोक न्युज वार्ताहर  

वंचित बहुजन आघाडी चे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे यांचा धारूर, केज,अंबाजोगाई येथे बैठकीचे नियोजन केले असून तालुका तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व प्रचारच नियोजन या गोष्टी वर सखोल चर्चा होणार असून, बुथ नुसार नियोजन कसे करायचे या बैठकीत ठरविण्यात येणार आहेवंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अशोक हिंगे हे सुश्म अश्या पद्धतीत नियोजन चालु आहे.याच बरोबर मराठा,कुणबी मराठा, मुस्लिम दलित व इतर ओबीसी व वंचित घटक कसे जोडले जातील व त्यांचे मतदान कसे करून घ्याचे याची रणनीती आखली जाणार आहे.या बैठकीचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या नेतृत्वात होत आहे.

सकाळी 10 वाजता धारूर, दुपारी 1 वाजता केज तर दुपारी 4 वाजता अंबाजोगाई येथे बैठक आयोजित केली आहे तरी या बैठकीस बहुसंख्य ने पदाधिकारी उपस्थित रहावे असे अहवान जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!