• Sun. Nov 1st, 2026

अखेर ज्योती मेटे यांची तलवार म्यान. समाजहित हेच मला सर्वस्व आहे. पाठींबा कुणाला?

Bybaba maske

Apr 20, 2024

अखेर ज्योती मेटे यांची तलवार म्यान.

समाजहित हेच मला सर्वस्व आहे.

पाठींबा कुणाला?

रोखठोक न्युज वार्ताहर 

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे जिल्हयाचे लक्ष होते. त्यावर आता त्यांनी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली. क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांच्या उपस्थितीत शिवसंग्राम कार्यालयात माध्यमांशी बोलताना डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, ‘ मी बीड लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी होती.त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. नंतरच्या घडामोडी सर्वांना माहित आहेत.

नंतरच्या काळात मी जनतेशी संवाद साधला. मात्र समाजहित हेच मला सर्वस्व आहे. त्यामुळे आपण

निवडणूक लढविणार नसल्याचे मेटे म्हणाल्या.

यावेळी मेटे यांच्यासह प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, बी बी जाधव, मंगेश पोकळे, डॉ. प्रमोद यांची उपस्थिती होती.

baba maske

Related Post

स्वतःच्या घरापासून सुरुवात! रस्ता रुंदीकरणासाठी नगराध्यक्ष काकाजी (नंदकिशोर मुंदडांनी) पाडली घराची संरक्षक भिंतनियम सांगण्यापेक्षा ते स्वतः पाळून दाखवले; अतिक्रमण हटाव मोहिमेतून शहराला दिला कृतीचा संदेश
आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत! नेकनूर, केज, दिंद्रुड परिसरातील घरफोडी व वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस
केज नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! मुख्य बाजारपेठेत सांडपाण्याचे साम्राज्य; व्यापारी, नागरिक त्रस्त नवरात्रापूर्वी पाडलेला चौक अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, दुर्गंधी आणि अपघातांनी नागरिक हैराण, बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!