• Sun. Apr 19th, 2026

केज शहरात युवकाचा मानावर धारधार शस्त्राने वार करून खून.  संतप्त नागरिकांने आरोपीचे घर पेटवले.

Bybaba maske

Apr 23, 2024

केज शहरात युवकाचा मानावर धारधार शस्त्राने वार करून खून. 

संतप्त नागरिकांने आरोपीचे घर पेटवले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात गोरख महावीर हजारे या 18 वर्षीय मुलाचा खून झाला आहे.

केज शहरातील क्रांती नगर भागात समाज मंदीरा समोर गोरख या युवकाचा मानेवर धारधार शस्त्राने वार केला व तो जागीच कोसळून पडला त्याला केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल. प्रथम माहितीनुसार सनी उर्फ अंजिक्य शामराव लांडगे याचे नाव समोर आले आहे व यास अटक करावे म्हणून पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर नातेवाईक जमा झाले असून आरोपीस अटक करा अशी मागणी होत आहे.

तर इकडे आरोपी फरार झाला असून तेथील संतप्त नागरिकांनी आरोपीचे घर पेटवल्याची माहीती मिळत आहे.केज नगरपंचायत ची आग्निशामक ची गाडी आग विझविण्यात येत असल्याच कळत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!