• Mon. Aug 24th, 2026

मराठा अंदोलक भाजपची पाठ सोडेणा. आमदार प्रकाश सोळंके यांना अडवून घोषणाबाजी.

Bybaba maske

Apr 30, 2024

मराठा अंदोलक भाजपची पाठ सोडेणा.

आमदार प्रकाश सोळंके यांना अडवून घोषणाबाजी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभेचा प्रचार जसा जसा वाढतोय तसा भाजप साठी मराठा विरोध वाढत आहे.काल किटी आडगाव येथे पंकजा मुंडे यांना मराठा अंदोलकाच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर आज माजलगाव तालुक्यातील वांगी बु.येथे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ माजलगाव चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके गेले असता एका घरात बैठक घेत होत्या त्या वेळेस त्या घरासमोर मराठा युवक जमा होऊन मोठ मोठ्याने घोषणा देऊ लागले.

त्यामुळे आमदार प्रकाश सोळुंके यांनी बैठक आटोपती घेऊन घरा बाहेर आले तरी मराठा युवकां कडून घोषणा चालुच होत्या त्यामुळे आमदार मोहदय पोलीसांच्या सुरक्षेत तेथून काढता पाय घेतला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!