• Wed. Jun 3rd, 2026

वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जखमी.

Bybaba maske

May 12, 2024

 वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. रवी गोदाम [वय 27] असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे, तर ओम लांडगे हा त्याचा मित्र जखमी झाले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!