• Mon. Apr 27th, 2026

जिवाचीवाडी  तलावात बुडून तरूणाचा मृत्यू!

Bybaba maske

May 23, 2024

जिवाचीवाडी  तलावात बुडून तरूणाचा मृत्यू!

रोखठोक न्युज वार्ताहर 

येवता:प्रतिनिधी: दि.२३केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दुपारी १२ वाजता मासे धरण्यासाठी गेले नितीन मच्छिंद्र काळे वय-३४ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना पोहता येत होते!परंतू ते मासे पकडण्याच्या जाळ्यात अडल्याने त्यांचा मृत्यू झालेचे प्रथम माहिती वरून दिसून येते मृत्तदेह शोधन्यासाठी परळी-वै. येथील बचावकार्य पथकास पाचारन केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!