• Tue. Aug 25th, 2026

अंबाजोगाई येथून हेमामालिनींचे सोन्याचे बिस्कीट चोरले.

Bybaba maske

Jun 30, 2024

अंबाजोगाई येथून हेमामालिनींचे सोन्याचे बिस्कीट चोरले.

रोखठोक न्युज वार्ताहर

 अंबाजोगाई शहरातील एका डॉक्टर महिलेचे ५ ग्रॅम सोन्याचे बिस्कीट दोन अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना २४ जून रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान घडली. अंबाजोगाईच्या मेडिकल परिसरात डॉ. हेमामालिनी सुंदरम राहतात. २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास मोरेवाडी परिसरात त्यांच्याकडील सोन्याचे बिस्कीट दोन अनोळखी इसमांनी चोरून नेले. ३८ हजार ५०७ रुपयांच्या बिस्कीट चोरीप्रकरणी डॉ. सुंदरम यांनी फिर्याद दिली असून, पोह. करवंदे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!