• Wed. Apr 29th, 2026

गोळीबारात संरपच ठार. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सरपंच ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदरील गोळीबार कुणी केला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!