भाजप ने महाराष्ट्रतील विधानपरिषदेच्या पाच जागे बाबत कोअर कमिटीत निर्णय घेतला असून भाजप पक्षाच्या नेत्या पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना उमेदवारी दिली असुन. धनगर नेते महादेव जानकर यांना उमेदवारी डावली आहे.शेतकरी नेते सदाभाऊ खोत, परीणय फुके, अमित गोरखे,योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.