• Mon. Jun 15th, 2026

भाजप उमेदवार नमिता मुंदडा यांना प्रतिस्पर्धी राहिला नाही. एक गठ्ठा मतदानाचे एकमेव उमेदवार.

Bybaba maske

Nov 5, 2024

भाजप उमेदवार नमिता मुंदडा यांना प्रतिस्पर्धी राहिला नाही.

एक गठ्ठा मतदानाचे एकमेव उमेदवार.

 रोखठोक न्युज वार्ताहर 

केज विधानसभेत भाजप उमेदवार नमिता मुंदडा यांच्या समोर तुल्यबळ उमेदवार राहिला नाही.जिथे पाच रंगी निवडणूक होती ती आता तिरंगी झाले आहेत.अपक्ष उमेदवारी भरून संगिता ठोंबरे यांनी भाजपच मतदान काही अंशी आपल्या कडे वळवले आसते पण त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्याने आता ते शक्य नाही भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व त्या अर्थी धनंजय मुंडे याच मोठ पाठबळावर तसेच मित्र पक्ष रिपाई आणि आजून लहान मोठे पक्ष सोबत असल्याने त्यांची निवडणूक अगदीच सोपी झाली आहे.

त्यामुळेच ते केज विधानसभेचा आपला गड कायम राखतील व मोठ्या फरकाने निवडून येतील अशी परिस्थीती मतदारसंघात आहे.दुसरे म्हणजे त्याच्या गाव भेटीत त्याना मिळणारा प्रतिसाद ही खूप मोठा आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!