• Sat. Apr 25th, 2026

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आज 39 मंत्र्याने शपथ घेतली त्यांत बीड जिल्यातुन दोन मुंडे भाऊ बहिण सोबत सर्व मत्र्यांची यांनी.

Bybaba maske

Dec 15, 2024

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आज 39 मंत्र्याने शपथ घेतली त्यांत बीड जिल्यातुन दोन मुंडे भाऊ बहिण सोबत सर्व मत्र्यांची यांनी.

आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं(क्रमवार)

१)चंद्रशेखर बावनकुळे
२)राधाकृष्ण विखे पाटील
३) हसन मुश्रीफ
४)चंद्रकांत पाटील
५)गिरीश महाजन
६) गुलाबराव पाटील
७) गणेश नाईक
८) दादा भुसे
९) संजय राठोड
१०) धनंजय मुंडे
११) मंगलप्रभात लोढा
१२)उदय सामंत
१३) जयकुमार रावल
१४) पंकजा मुंडे
१५) अतुल सावे
१६) अशोक उईके
१७) शंभूराज देसाई
१८) आशिष शेलार
१९) दत्तात्रय भरणे
२०) आदिती तटकरे
२१) शिवेंद्रराजे भोसले
२२) माणिकराव कोकाटे
२३) जयकुमार गोरे
२४) नरहरी झिरवळ
२५)संजय सावकारे
२६) संजय शिरसाट
२७) प्रताप सरनाईक
२८) भरत गोगावले
२९) मकरंद पाटील
३०) नितेश राणे
३१) आकाश फुंडकर
३२) बाबासाहेब पाटील
३३) प्रकाश आबिटकर
३४) माधुरी मिसाळ
३५) आशिष जैस्वाल
३६) पंकज भोयर
३७)मेघना बोर्डीकर
३८)इंद्रनील नाईक
३९)योगेश कदम

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!