99 कोटीत 10% टक्के गुत्तेदारा कडून मलिदा खाणारे सर्वेसर्वा ची आमदार नमिताताई मुंदडा यांच्या बरोबर गद्दारी?
अण म्हणे आम्ही विकास केला!!एक मुरूमाच ट्रक्टर टाकायची औकात नाही,म्हणे आमच्या कडे दलित, मुस्लिम मतदार.
रोखठोक न्युज वार्ताहर
गेल्या अडीच वर्षांपासून नगरपंचायत ज्याच्या ताब्यात आहे असे सर्वेसर्वा आपल्या 100 कार्यकर्त्यांना घेऊन संवाद बैठक घेतात काय,पाठींबा देतात काय, सगळ कस हास्यास्पद वाटत आहे.
गेल्या अडीच वर्षांत जर शहराचा विकास किंवा शहरातील रस्ते झाले असतील तर ते आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नगरोत्थान योजनेंतर्गत झाले आहेत आणि आज जरी जे विकास कामे चालु आहेत ते फक्त आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विकास निधीतून चालू आहेत त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नाट्यगृह असो की शहरातील रस्ते नाली चे प्रश्न पण आज स्वतः मनोज जरांगे-पाटील यांच्या लाटे वर स्वार होऊन आमदारकीचे स्वप्न बघणार्यानचे स्वप्न भंग झाले त्या वेळेस खडबडून जागे झालेले सर्वेसर्वा लाळघोटण्या साठी पाठींबा देणे गरजेच होते म्हणून संवाद बैठकीच नियोजन करून पाच पन्नास कार्यकर्त्याची रॅली काढत संवाद बैठक घेतली आणि पाठींबा जाहीर केला, पण ज्या पाच वर्ष आमदार असलेल्या नमिताताई यांनी नगरपंचायत 99 कोटीचे कामे दिली त्या गुत्तेदार कडून % घेऊन नाहरकत दिले.आमदार नमिताताई यांनी भांडून मतदार संघा साठी निधी आणायचा आणि ज्या गुत्तेदारस काम भेटले त्याची अडवूनक करून त्याच्या कडून % वारी घ्याची त्या शिवाय नाहरकत प्रमाणपत्र दिले जात नव्हते असे गुत्तेदार एकांतत सांगतात.जिथे गरज नाही,जिथे आपली व आपल्या सगेसोयरेच्या प्लांटीग आहे तिथे निधी खर्च केला.
दलित निधीचा अन्यत्र घेऊन गेले अशी महा भ्रष्टाचारीलोक जर विकासाच्या गप्पा मारत असतील तर अवघड आहे.
त्या माध्यमातून केजचा विकास केला त्या विकासाच श्रेय घेऊन आपण शहरात काम केले फुशारक्या सोडत आहेत त्यात आपला वाटा फक्त % पुरताच आहे हे विसरलेले सर्वेसर्वा आज मोठ मोठ्या गोष्टी करत आहेत पण निवडून येणार फक्त आमदार नमिताताई मुंदडा कारण सगळ्या केज शहराला माहिती आहे साधे पाणी पुरवठा व्यवस्थित करू न शकणारे केजचा विकास काय करू शकतात?
ज्यांनी विकास निधी दिला त्याच्या बरोबर विश्वासाघात करणारे पाठींबा देणाऱ्या बरोबर किती प्रामाणिक राहतील हे जनता बघेलच?
