• Wed. Apr 29th, 2026

मनसे नेते राज ठाकरे आज केज शहरात !  रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा

Bybaba maske

Nov 14, 2024

मनसे नेते राज ठाकरे आज केज शहरात !

 रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा

रोखठोक न्युज वार्ताहर 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आज दि.14 नोव्हेंबर 2024 रोजी केज मध्ये ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

    केज विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रमेश गाल फाडे यांना उमेदारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा मोंढा मैदान केज होणार असून या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!