राज ठाकरे येऊ शकले नाहीत पण उमेदवार रमेश तात्या गालफाडे नी सभा गाजवली.
आपले मतदारसंघा विषयी जोरदार व्हिजन माडंले.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज विधानसभे साठी मनसे चे उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा केज येथे आयोजित केली होती पण ऐनवेळेस हेलिकॉप्टर्स मध्ये बिघाड झाल्या ने ते येऊ शकले नाहीत त्यानी सभेला मोबाईल वरून संबोधित केले व रमेश गालफाडे यांच्या विजयचा गुलाल उधळायला नक्कीच येईल असे अश्वासन दिले पण खऱ्या आर्थाने सभा गाजवली ती मनसे उमेदवार रमेश गालफाडे यांनी त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केज विधानसभेत निवडणूक आल्या नंतर काय करेल हे स्पष्ट सांगितले व सभेतील लोकांचे मने जिंकले.
