• Thu. Jun 25th, 2026

नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा ▶ सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे केज भाजपा, महायुतीचे आवाहन

Bybaba maske

Nov 16, 2024
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), default quality?

नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा

▶ सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे केज भाजपा, महायुतीचे आवाहन

रोखठोक न्युज वार्ताहर 

भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा, केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा, महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.

केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा, केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा, महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे. या सभेसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा, महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!