• Thu. Jun 25th, 2026

वंचित चे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी वंचितचे गद्दार उमेदवार सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले.

Bybaba maske

Nov 16, 2024

वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी वंचितचे गद्दार उमेदवार सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज विधानसभे उमेदवारी भरत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज नाबाद झाला त्या कारणाणे अपक्ष उमेदवार सचिन भिमराव चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून मला पुरस्कृत करा मी सर्व यंत्रणा राबवतो त्या कारणाने सर्व पदाधिकाऱ्यांकडून वंचित बहुजन आघाडी पक्षास विंनती केली की सचिन चव्हाण यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करावे तशी मागणीही पक्षाने स्विकार केली व त्याना पुरस्कृत केले पण ते एका राष्ट्रीय पक्षास मॅनेज झाली व सर्व प्रचार यंत्रना थांबवली व त्या पक्षांशी आर्थिक व्यवहार केला त्यामुळेच आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या चेहर्‍यावर काळे फासले व ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसतील असे जाहीर केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!