• Thu. Jun 25th, 2026

डाॅ महाविर सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत केले.

Bybaba maske

Nov 20, 2024

डाॅ महाविर सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत केले.

रोखठोक न्युज वार्ताहर. 

केज मतरसंघात वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराचा फार्म बाद झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला उमेदवार राहिला नाही.त्या मुळे दि.18/11/2024 रोजी केज मतरसंघातून अपक्ष म्हणून लढत असलेले उमेदवार डाॅक्टर महाविर धर्मराज सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीने पांठीबा जाहीर केला त्या साठी वंचित चे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद होऊन पांठीबेचे पत्र दिले व वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार आहेत असे घोषित करून त्यांची निशाणी रोड रोलर आहे या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडुन आणावे असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.तर डाॅक्टर महाविर सोनवणे यांनी सुद्धा केज मतरसंघातच्या विकासा साठी मला निवडुन देण्याची विनंती मतदार बांधवाना केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!