काल पाच लाखांचे दागिने लंपास करणारी चोरणी सीसीटीव्ही कैद झाली पण तोंड स्कार्फ ने पुर्ण बांधलेल.
खरी परीक्षा आता पोलीसांची,चोरणी ला कस कैद करतात ते?
रोखठोक न्युज वार्ताहर
काल दि.23 डिसेंबर रोजी परळी- पुणे बस मध्ये चढतांना मकरंद घुले व त्यांच्या पत्नी सुरेखा घुले(घोळवे) या पुणे बस मध्ये बसताना केज बसस्थानकातुन पाच लाखाचे दागीने व दहा हजार असा अवैज चोरट्यांनी लांबवला त्याचे सीसीटिव्ही मागवले असताना एक स्त्री चोरी करताना दिसत आसून तीने पिवळ्या रंगाची साडी घातली असून पुर्ण तोंडाला रुमाल गुंडाळला आहे.तिच्या बरोबर एक लहान मुलगीही दिसत आहे पण ती तिचीच आहे का याची पुष्टी होत नाही अंगाने जाडजूड असलेली ही महिला कोणी ओळखत असेल तर केज पोलिसात संपर्क साधा पण केज पोलीसांना हिचा शोध घेणे जरा अवघड वाटते कारण तिचा चेहराच दिसत नाही म्हणून नवीन केज पोलीस स्टेशन ला आलेले पीएसआय वैभव पाटील या चोरीचा शोध कसा लावतेत ते पहाणे सारखे असेल.
