पुन्हा सरपंच संतोष देशमुखां सारखीच घटना?विकास बनसोडे या युवकाचा खुन!
रोखठोक न्युज वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील विकास बनसोडे या युवकाचा खून झाला आहे
आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष 25 , हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्राइवर म्हणून, गेले ४ वर्ष कामाला होता. असे कळते आहे ट्रक मालकानेच दोन दिवस डांबून ठेवून जबरदस्त मारहाण केल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला असल्याच कळत आहे.मृत्यू झाल्याचे कळताच कडा पोलीस चौकीला कळवण्यात आले.
पोलीसांनी एका आरोपीला अटक झाली आहे असे सांगण्यात आले आहे.
