• Thu. Apr 30th, 2026

अंबाजोगाईतील दोन मटका किंग वर एमपीडीए अंतर्गत कारवाई. दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी.

Bybaba maske

Oct 29, 2025

अंबाजोगाईतील दोन मटका किंग वर एमपीडीए अंतर्गत कारवाई.

दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

अंबाजोगाईत राजरोस पणे मटका बुक्या चलवणारे मटका किंग यांच्यावर बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कडे प्रस्ताव पाठवला होता.

त्या अनुशंगाने मटका किंग सय्यद अन्वर अजगर व चांद इमाम गवळी यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!