• Mon. Jun 15th, 2026

Month: August 2025

  • Home
  • एकाच रात्री चार दुकाने चोरट्यांनी फोडली. पॅराडाईज वाईन शाॅप,किराणा दुकान, मेडिकल स्टोर व दाताचा दवाखाना फोडली

एकाच रात्री चार दुकाने चोरट्यांनी फोडली. पॅराडाईज वाईन शाॅप,किराणा दुकान, मेडिकल स्टोर व दाताचा दवाखाना फोडली

एकाच रात्री चार दुकाने चोरट्यांनी फोडली. पॅराडाईज वाईन शाॅप,किराणा दुकान, मेडिकल स्टोर व दाताचा दवाखाना फोडली रोखठोक न्यूज वार्ताहर  अंबाजोगाई : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा बंदोबस्ताला आव्हान दिले आहे. बुधवारी…

केजच्या अतिक्रमणा बाबत तहसीलदार,नगरपंचायत,सार्वजनिक बांधकाम, पोलीस यांची डोळेझाक. अतिक्रमण धारकांना तहसीलदार पाठीशी घालत असल्याचा आरोप.  मोक्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण तरी प्रशासन गप्प गार!!

केजच्या अतिक्रमणा बाबत तहसीलदार,नगरपंचायत,सार्वजनिक बांधकाम, पोलीस यांची डोळेझाक. अतिक्रमण धारकांना तहसीलदार पाठीशी घालत असल्याचा आरोप.  मोक्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण तरी प्रशासन गप्प गार!! रोखठोक न्यूज वार्ताहर  केज शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न…

केज तालुक्यातील रेणूका कला केंद्रावर पुन्हा पोलिसांची धाड ! परप्रांतीय वेश्यांची सुटका करून कला केंद्राचा मालक आणि इतर दोघांवर कारवाई मालक फरार तर मॅनेजर आणि पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात !

केज तालुक्यातील रेणूका कला केंद्रावर पुन्हा पोलिसांची धाड! परप्रांतीय वेश्यांची सुटका करून कला केंद्राचा मालक आणि इतर दोघांवर कारवाई मालक फरार तर मॅनेजर आणि पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात ! रोखठोक…

प्रॉपर्टी व्यवहारातील तणावातून  व्यवसायिकाचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हा दाखल. शोएब कुरेशी, अनुप जाजू, दिनेश भराडिया, सचिन जाधव आणि सुदर्शन धोत्रे

प्रॉपर्टी व्यवहारातील तणावातून  व्यवसायिकाचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हा दाखल. शोएब कुरेशी, अनुप जाजू, दिनेश भराडिया, सचिन जाधव आणि सुदर्शन धोत्रे रोखठोक न्यूज वार्ताहर  अंबाजोगाई : प्रॉपर्टी व्यवहारातून भागीदारांमध्ये निर्माण झालेल्या…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभागरचनेनुसार : सुप्रीम कोर्टाने ‘त्या’ याचिका फेटाळल्या. एका वॉर्डातून दोन नगरसेवक.18ऑगस्ट ला वार्डाचे प्रारूप जाहीर होणार. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभागरचनेनुसार : सुप्रीम कोर्टाने ‘त्या’ याचिका फेटाळल्या. एका वॉर्डातून दोन नगरसेवक.18ऑगस्ट ला वार्डाचे प्रारूप जाहीर होणार.  रोखठोक न्यूज वार्ताहर  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम…

अंबाजोगाईत मोकाट जनावरांचा ठिय्या; न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष

अंबाजोगाईत मोकाट जनावरांचा ठिय्या; न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष अंबाजोगाई प्रतिनिधी  अंबाजोगाई शहरात मोकाट जनावरे वरदळीच्या ठिकाणी भर रसत्यात मधोमध बसत असल्यामुळे,अपघात होण्याची दाट शक्यता आहे. जर करीता नजर चुकीने अपघात झालाच्…

सरकारी जमिनीवरील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित ३० लाख नागरिकांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा.

सरकारी जमिनीवरील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित ३० लाख नागरिकांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. रोखठोक न्यूज वार्ताहर  राज्यातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे…

error: Content is protected !!