“रक्तदान श्रेष्ठ दान”* *दि ६ सप्टेंबर २०२२ वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने दि ६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . इच्छुक रक्तदात्यांनी दि ६ सप्टेंबर रोजी प्रशांत नगर वकीलवाडी केज येथे वक्रतुंड गणेश मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहुन देशकार्य करावे मोबाईल नंबर 7038295027 7397977275 8857922708 8446382600 9561645300 Post Views: 206 Post navigation Slots and Casino कर्ज बाजारीला वैतागून शेतकऱ्याची आत्महत्या.
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! राज्यभरातून तब्बल ९२ लाख नावे वगळली; बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी बीड जिल्हा यात ही पुढेच Jul 13, 2026 baba maske
शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह Jul 13, 2026 baba maske
बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश केजचे पोलीस अधीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या जागेवर माजलगाव पोलीस निरीक्षक राहुल सुर्यसथळ Jul 11, 2026 baba maske
केज बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल Jul 5, 2026 baba maske