केज तालुक्यातील सातेफळ येथे कर्जाला वैतागून शेतकऱची आत्महत्या. केज तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी दत्ता बालासाहेब बोबडे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.त्यांचा मृतदेह केज उपजिल्हा रूगणालयात शवविच्छेदन करण्या साठी पोलीस घेऊन आले आहेत. Post Views: 210 Post navigation वक्रतुंड गणेश मंडळा तर्फे 6 सप्टेंबर ला रक्तदान शिबिर. केज तहसील शोधा बक्षीस मिळवा.
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! राज्यभरातून तब्बल ९२ लाख नावे वगळली; बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी बीड जिल्हा यात ही पुढेच Jul 13, 2026 baba maske
शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह Jul 13, 2026 baba maske
बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश केजचे पोलीस अधीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या जागेवर माजलगाव पोलीस निरीक्षक राहुल सुर्यसथळ Jul 11, 2026 baba maske
केज बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल Jul 5, 2026 baba maske