सुप्रीम कोर्टाचा उस्मानाबादच्या शेतक-यांना दिलासा.
साडेतीन लाख शेतक-यांना तीन आठवड्यात पीक विम्याचे ५०० कोटी रूपये द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश.
कोर्टानं विमा कंपन्याची याचिका फेटाळली.
२०२० ला अतिवृष्टी झाली होती, विमा कंपनीनं ८० टक्के शेतक-यांना क्लेम दिला नव्हता.
