केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडनुक कार्यक्रम जाहीर
राज्य सहकारी निवडणुक प्राधीकरण यांचे डॉ. पी. एल . खंडागळे यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत संपुष्टात आलेले कि येणार आहेत व ज्या कृषी उत्त्पन्न बाजार समित्यावर अशासकीय प्रशासक मंडळ किंवा प्रशासक कार्यरत आहेत आश्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडुका करिता आवश्यक असणाऱ्या प्राथमिक मतदार याद्या दि. १ सप्टेबर २०२२ रोजी तयार कराव्यात असे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहे आहे त्यामुळे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निवडणुक बिगुल वाजणार