• Thu. Jun 4th, 2026

ईकडे तिकडे बघा खिडकीतून थुका.. केज पंचायत समिती.       

Bybaba maske

Sep 6, 2022

ईकडे तिकडे बघा खिडकीतून थुका.. केज पंचायत समिती.

केज पंचायत समिती चे नविन उद्घाटन होऊन चार महिने झाले.त्यानंतर गेल्या महिन्यात जि. प.चे मुख्याधिकारी, यांचा दौरा व पंचायत समितीत आढावा बैठक ठेवली होती त्या वेळेस पुन्हा एकदा थूंकलेल्या भिंती रंगवल्या होत्या पण एक महिन्यात पुन्हा जैसे थी परिस्थीती पंचायत समितीतील आधिकारीच गुटखा खाऊन भिंती रंगवत असतील तर नागरिकाने कोठे थूंकायचे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!