• Mon. Jul 27th, 2026

केज पोलीस प्रशासन रस्त्यावर.

Bybaba maske

Sep 7, 2022

केज पोलीस प्रशासन रस्त्यावर.

 

रस्त्यावर लावलेल्या वाहनाची धरपकड 

    केज उपविभागीय डिवायएसपी,पंकज कुमावत यांनी रस्त्यावर वेडे वाकडे लावलेले चार चाकी, दोन चाकी वाहनावर कारवाई करूण पोलीस स्टेशन ला वाहने जमा करत आहेत.त्या मुळे शहरात एकच धाव पळ चालू आहे.कितीही सांगून न ऐकणार्‍या वाहन धारकांना व फळ भाजीच्या गाड्यांवर अठवड्यात एखाद्या दिवशी असी कारवाई होणे खुपच गरजेच आहे.आतापर्यंत लहान मोठे मिळून शंभर एक वाहनावर कारवाई केली आहे.

       चौकट

नगरपंचायत ने केज शहरात कोठे तरी पार्किंग व्यवस्था करून देणे खुप महत्वाचे आहे.पार्किंग नसल्या वाहने,वाहनधारक कोठे ही लावतात.ह्या नतंर नगरपंचायतने व्यावसायिक बांधकाम धारकांना पार्किंग व्यवस्था केल्या शिवाय बांधकाम परवाना देऊ नये.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!