टाकळी येथे महिलेची आत्महत्या. केज तालुक्यातील टाकळी येथील महिला काशीबाई भिमराव बारगजे, यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,पोलीस प्रशासनाने मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल केला आह. Post Views: 277 Post navigation मंगळवार पेठ च्या रोडची दैना कधी फिटणार. मौखिक आरोग्याच्या काळजी घ्या…डाॅक्टर रमण दळवी
धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ Sep 9, 2026 baba maske
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा Sep 8, 2026 baba maske
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल Sep 4, 2026 baba maske