• Sat. Aug 8th, 2026

अन्न औषध उपायुक्तांचा गुटखा भेट देत अनोखा सत्कार

Bybaba maske

Sep 12, 2022

अन्न औषध उपायुक्तांचा गुटखा भेट देत अनोखा सत्कार

सर्रास गुटखा विक्रीवरून अनोखा निषेध

आतापर्यंत आपण चांगले काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा, अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून सत्कार केलेला पाहिला असेल. मात्र बीडमध्ये (Beed) एक अनोखा सत्कार सोहळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडला. बीडमध्ये सर्रास खुल्या स्वरूपात सुरू असलेल्या गुटख्यावरून चक्क अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इम्रान हाश्मी यांचा हार लावलेल्या टोपलीत गुटखा, सिगारेट, तंबाखू यासह विविध प्रकारचा गुटखा देऊन अनोखा सत्कार केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!