• Wed. Jun 3rd, 2026

मधुमेह तपासणी चे मोफत शिबीराचा लाभ घ्यावा

Bybaba maske

Sep 15, 2022

मधुमेह तपासणी चे मोफत शिबीराचा लाभ घ्यावा

19 ते 24 सप्टेंबर पर्यंत शिबिराचे आयोजन.

केज 

मधुमेह असणाऱ्या रुग्णाना आवश्यक असणाऱ्या सर्व तपासणी मोफत केली जाणार आहे यामधे आपणास मधुमेहापासून आपल्याला कस निरोगी होता येईल यासाठी आपल्याला आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी या शिबीरात आपल्या सर्व तपासणी व आपली मधुमेह हिस्ट्री तपासली जाईल यावर संपूर्ण रिसर्च होऊन आपल्या आपला रिपोर्ट मिळेल यासाठी सोमवार दि १९ ते शनिवार दि २४ सप्टेंबर पर्यत शिबीराचे आयोजन केले आहे .

ग्लोबल जिन कंपनी मुंबई , रोटरी क्लब आॕफ केज व जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह तपासणी शिबिरात शुगरच्या सर्व प्रकारच्या तपासणी ज्यासाठी ७ ते १० हजार रुपये लागतात त्या सर्व तपासण्या १००% मोफत होणार आहेत तसेच या शिबिरात मधुमेहामुळे आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होत आहेत याची माहिती व त्यावर उपाय याची माहिती रुग्णानां दिली जाणार आहे.

यासाठी आपणास नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड ची झेरॉक्स आणि आपला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे . येताना रुग्णांनी आपल्या पूर्वीच्या डॉक्टर कडील चिठ्ठी किंवा चालू असलेल्या गोळ्या सोबत आणाव्यात . नोंदणी साठी संपर्क – 9822096979 – धनंजय कुलकर्णी – हनुमंत भोसले 9423733888 , पशुपतीनाथ दांगट – 7744017999 रमेश भिसे- 9604182098, सुर्यकांत चवरे – 9860651023 , महेश जाजू 9422741027 , श्रीराम शेटे – 9960012504 , प्रविण देशपांडे – 9420031555 विकास मिरगणे – 9422470710 अरुण अंजान – 9325023790 यांचेशी करावा. रुग्ण संख्या मर्यादित घेतली जाणार आहे.

तरी गरजू रुग्णांनी तात्काळ आपली नोंदणी वरील प्रतिनिधिकडे आजच करावी.शिबीर कालावधी दि १९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२२ स्थळ – जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , समता नगर केज. डॉ सय्यद जे एन यांच्या घराशेजारी न्यु रॉयल ईंग्लिश स्कुल च्या खाली .

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!