• Tue. Jul 28th, 2026

शहरात मटका जोरात चालू   

Bybaba maske

Sep 16, 2022

शहरात मटका जोरात चालू 

             

पंकज कुमावत साहेबा सारखे कर्तव्य निष्ठ अधिकारी असताना,कोणाच्या आशिर्वादात चालू आहेत धंदे.

               

 केज तालुक्यात व शहरात बेधडक मटका व इतर अवैध धंदे राजरोस चालू आहेत यांना लगाम घालणारे कोणी आहेत का?असे जनता म्हणू लागली आहे,या मटक्या पाई घरच्या घर उध्वस्त होत आहे या वर कोणाचाच अंकुश नाही,एक दोन मटका बुक्की वर कारवाई केली जाते दुसर्‍याच दिवसा पासुन परिस्थिती जसे थे.केज तालुक्याला कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेबा सारखे अधिकारी असताना असे उद्योग चालू आहेत याच अश्चर्य वाटत, असे जनतेत बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!