• Wed. Jun 3rd, 2026

नेकनुर ची गामपंचयत कार्यालय . बनली कचरा पेटी

Bybaba maske

Sep 21, 2022

नेकनुर ची गामपंचयत कार्यालय . बनली कचरा पेटी

स्वच्छ ग्रामपंचायत अभियान चा फज्जा 

नेकनुर प्रतिनिधी शाकेर शेख

नेकनूर येथे स्वच्छ अभिमान ग्रामपंचायत कार्यालय नेकनूर येथे गोवा बाबा गुटखा व तंबाकू खाऊन नागरिक तसेच कर्मचारी थुंकून भिंती रंगवत आहेत नागरिकांना अभिमान वाटतो की ग्रामपंचायत ला,नेकनूर ग्रामपंचायत एकी कडे स्वच्छता अभियान राबवत असताना ग्राम पंचायत कार्यालयच अस्वच्छ आहे मग नेकनूर स्वच्छ अभिमान नारा कशा साठी लावत आहे हा न कळण्या पलीकड आहे असे नागरिक शंका उपस्थित करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!