• Sun. Apr 19th, 2026

कुऱ्हाडीने मारहान करुण घरातील आयवज केला लंपास  

Bybaba maske

Sep 22, 2022

कुऱ्हाडीने मारहान करुण घरातील आयवज केला लंपास

घरातील मंडळी गार झोपेत आसतांना आज्ञात तिन ते चार जणांनी घरात घुसुन महिलां व पुरुषांना मारहान करुण अंगावरील सोण्याचे दागिने नगदी आयवज घेवुन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे.

गेवराई प्रतिनिधी

घरातील मंडळी गार झोपेत आसतांना आज्ञात तिन ते चार जणांनी घरात घुसुन महिलां व पुरुषांना मारहान करुण अंगावरील सोण्याचे दागीने नगदी आयवज घेवुन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे.

 या संबधीची अधिकची माहिती अशी की गेवराई तालुक्यातील खामगाव येथे दि. 21 बुधवार मध्यरात्री तिन ते चार चोरट्याने मधुबाला वाघ यांच्या घरात प्रवेश केला यावेळी घरातील मंडळी जागी झाली त्यांनी आरडा ओरड सुरु केली तेव्हा चोरट्यानी त्यांना कुह्राडीने मारहान करुण महिलांच्या गळ्याला चाकु लावुन आंगावरील सोण्याचे दागीने लुटले घरातील मोबाईलसह वस्तु एकुण दोन लाखाच्या मुद्देमाल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला सदर मधुबाला रमेश वाघ यांच्या फिर्यादी वरुण आज्ञात चार गुन्हेगारावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोउप,नी, बोडखे करत आहे.

गेवराई तालुक्यात चोरीच्या घटनेत दिवसे दिवस वाढ होत असुन पोलीस प्रशासणाला चोरटे पकडण्यास अपयश येत आहे त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!