• Sun. Apr 19th, 2026

*नेहरू युवा केंद्र अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.*   

Bybaba maske

Oct 19, 2022

*नेहरू युवा केंद्र अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.* 

 

आज दि:19.10.2022 रोजी नेहरू युवा केंद्र बीड अंतर्गत स्वच्छ भारत अभियान 1 ऑक्टोबर ते 31ऑक्टोबर पर्यंत सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियना अंतर्गत तांबवा ता. केज जिल्हा.बीड येथील जि.प.प्रा.शाळा तांबवा तेथील शाळेच्या परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमास उपस्थित युवक,जेष्ठ व विद्यार्थी यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दाखवला व कार्यक्रम सुरळीत पणे पार पडला.या वेळी ज्ञानेश्वर शेळके (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, केज) म्हणून यांनी स्वच्छते विषयी माहिती दिली.या वेळी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. आती परिश्रम श्लोक चाटे,काटकर सुदर्शन,सक्षम,श्री,साखरे, प्रेम कापरे, राऊत वल्लभ व आदी विद्यार्थ्यांनी घेतली व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.💐💐

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!