• Fri. Jun 5th, 2026

*केज शहराला महावितरणचा शाॅक रोज चार तास लोडशेडिंग!*

Bybaba maske

Nov 4, 2022

केज शहराला महावितरणचा शाॅक रोज चार तास लोडशेडिंग !

रोखठोक वार्ताहर 

केज शहरातील दहा एमव्हीए चा टान्सफार्मर जळाल्या मुळे व तो दुरुस्त करण्या साठी भोपळ येथे पाठवला आहे.दहा एमव्हीए चा टान्सफार्मर जो पर्यंत येत नाही तो पर्यंत केज शहराला तात्पुरत्या स्वरुपात पाच एमव्हीए टान्सफार्मर च्या माध्यमातून वीज पुरवली जाते पण सद्या रबीचा हंगाम चालु असल्या कारणाने शेतकरीवर्गा साठी वीज देणे गरजेच असल्या मुळे केज शहरात सकाळी सहा ते दहा अशी रोज लोडशेडिंग चा शाॅक महावितरण ने शहराला दिला आहे.पण दहा एमव्हीए चा टान्सफार्मर कधी येईल हे माहीत नसल्या कारणाने हा लोडशेडिंग चा त्रास किती दिवस आहे हे सांगता येत नाही. त्या मुळे महावितरण विरोधात जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!