• Sat. Apr 25th, 2026

सरपंचाने निकृष्ट व बोगस काम केल्याचा आरोप.

Bybaba maske

Nov 12, 2022

सरपंचाने निकृष्ट व बोगस काम केल्याचा आरोप.

रोखठोक वार्ताहर 

चंदनसावरगाव येथे 15 वित योजनेत केले कामात ग्रामपंचायत ने दलित वस्तीत तुन जाणार रस्ता व पुल खुप अरूंद व निकृष्ट तयार केला आहे तसेच आरोवो (R O )प्लांट हा पहिलाच गावात असताना पुन्हा बोर ,मोटार वेस्टेज वाॅटर चा आराखडा दाखवून दोन लक्ष रूपय 15 व्या वित्त विभागातीत मंजूर करून. जुन्याच RO प्लंट चे थातूरमातूर काम केले असे निवेदन केज पंचायत समितीनेच्या गटविकास अधिकारी यांना दिले असुन ताबडतोब या कामाची चौकशी करावी व चौकशी होई पर्यंत कामाचे बील अदा करू नये अशी मागणी चे निवेदन दिले आहे या वर फुलचंद बाबुराव वाघमारे,महादेव मुकुंद पारवे,सुनिता महादेव पारवे,शिंदे कालिंदा रामधन,वाघमारे महादेव दीनानाथ, सुनिल साहेबराव लोंढे यांच्ये सह्या आहेत.

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
भुमाफिया कनेक्शनची चर्चा; केज तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणावर प्रश्नचिन्ह घातपात की अपघात? एलसीबी चौकशीची मागणी; कुटुंबीयांकडून सखोल तपासाची हाक
केज नगरपंचायत घरकुल घोटाळा  अखेर घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर केज ठाण्यात फिर्याद दाखल परवानगीपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांची घाई; प्रश्नचिन्ह उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!