• Thu. Aug 6th, 2026

बारावी नंतरही डिग्री आता चार वर्षाची.

Bybaba maske

Nov 22, 2022

बारावी नंतरही डिग्री आता चार वर्षाची.

रोखठोक वार्ताहर 

12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, BSC डिग्री चार वर्षांची असणार

UGC ने हा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे

अगोदरच डिग्री करून पण नोकरी साठी भटकत राहावं लागत आहे या मध्ये अजून एक वर्ष वाढवून स्वतः ची मनमानी कारभार करत आहे त्या साठी सर्वोच्च स्थारातुन निषेध व्यक्त होत आहे.

baba maske

Related Post

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!