• Sun. Apr 19th, 2026

केज येथून एका परप्रांतीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण !

Bybaba maske

Nov 26, 2022

केज येथून एका परप्रांतीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण !

 

रोखठोक वार्ताहर 

दि. २४ नोव्हेंबर रोजी केज येथील एका उपनगरात राहात असलेल्या एका परप्रांतीय सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे. या बाबत त्या परप्रांतीय अपहृत तरुणीच्या चुलत भावाने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुरन.540/202 2 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!