• Sun. Apr 19th, 2026

केज तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Bybaba maske

Nov 27, 2022

केज तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

गौतम बचुटे/केज

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रावसाहेब किसन चौरे वय ६५ वर्ष या शेतकऱ्याने

तुकुचीवाडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नापिकी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्ज फेडन्यासाठी होत असलेली ओढाताण या विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!