• Mon. Jul 27th, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयाचे शिपाई प्रकाश राऊत झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

Bybaba maske

Nov 30, 2022

केज उपजिल्हा रुग्णालयाचे शिपाई प्रकाश राऊत झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

रोखठोक वार्ताहर 

केज उपजिल्हा रूगणालय केज येथील कार्यरत शिपाई प्रकाश राऊत( पि के) हे भांटूबा ता केज येथील रहिवाशी होते ते केज उपजिल्हा रुग्णालयात शिपाई या पदावर कार्यरत होते.त्यांचे प्रेत डिघोळ अंबा शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आले.पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करत आहेत.उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!