• Sat. Jun 20th, 2026

आज केज तालुक्यात शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत २ हजार १६० उमेदवारी अर्ज दाखल

Bybaba maske

Dec 2, 2022

आज केज तालुक्यात शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत २ हजार १६० उमेदवारी अर्ज दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण २१६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या पैकी ३५७ सरपंच पदासाठी तर १८०३ सदस्य पदासाठी अर्ज दाखल आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!