• Tue. May 26th, 2026

केज येथील न्यू इंटेल कॉम्प्युटर्स केजला बेस्ट परफॉर्मिंग पुरस्कार

Bybaba maske

Dec 10, 2022

केज येथील न्यू इंटेल कॉम्प्युटर्स केजला बेस्ट परफॉर्मिंग पुरस्कार

रोखठोक न्युज वार्ताहर 

औरंगाबाद येथे एमकेसी-एलच्या विभागीय मेळाव्यात न्यू इंटेल कॉम्प्युटर्स केज ला बीड जिल्ह्यातील ‘एमएस-सीआयटी’ व ‘क्लिक’ बेस्ट परफॉर्मिंग सेंटर या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमकेसीएलच्या व्यवस्थापिका वीणा कामत यांच्या हस्ते ‘न्यू इंटेल कॉम्प्युटर्स’चे संचालक गणेश सत्वधर यांनी हा पुरस्कार

स्वीकारला. न्यू इंटेल कॉम्प्युटर्सला सन २०१८ पासून सतत ४ वर्षे बेस्ट संचालकीय परफॉर्मिंग सेंटर म्हणून पुरस्कार मिळवत आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘एमएस-सीआटी’ व ‘क्लिक’ तसेच एमकेसीएल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त ‘क्लिक’चे विविध व्यवसायिक कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारताना संचालक श्री गणेश सत्वधर सर सोबत इतर मान्यवर.

२०२२ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्या- बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रिजनल लिड सेंटरचे गजानन कुलथे सर, बालकिशन बालदवा सर तसेच बीड एल एल सि चे हेड श्री विठ्ठल पांचाळ सर उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!