• Thu. Aug 6th, 2026

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दाखवला भीमटोला.

Bybaba maske

Dec 10, 2022

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दाखवला भीमटोला.

 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थकांकडून शाईफेक.

रोखठोक वार्ताहर 

सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पिंपरी चिंचवड येथील भीम सैनिकाने अंगावर काळी शाई फेकुन निषेध केला.काल त्यानी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले,डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्थे उभ्या केल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याच मुळे पुर्ण संताप व्यक्त केला जात होता.आज चंद्रकांत पाटील पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या घरी आले असता.त्यांच्या वर भीमसैनिकाने शाई फेकली व घोषणा दिल्या.तीन भीम सैनिकांना अटक केल्याचे सांगीतले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!