अंजली घाडगे यांची बाळासाहेबाची शिवसेना बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड.
रोखठोक न्युज
केज मतदानसंघात काँग्रेस पक्षा कडून विधान सभेची निवडणूक लढवणाऱ्या तथा सामाजीक कार्यकर्त्या अंजली ताई राम घाडगे यांनी काही दिवसा पुर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता.त्याचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असुन.या पुढे बीड जिल्ह्य़ात बाळासाहेबांची शिवसेना हि घराघरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करील असे रोखठोक न्युज बरोबर बोलताना केली. त्याच मुळे अंजलीताई घाडगे यांचे स्वागत बीड जिल्ह्य़ात मोठ्या प्रमाणे होत आहे.