करूणा मुंडे वर केज मध्ये गुन्हा दाखल;फेसबुक वर कमेंट का केली म्हणून जिवे मारण्याची धमकी.
रोखठोक न्युज
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली होती त्यावर तु माझ्या पोस्ट वर कंमेट का केलीस असे म्हणुन बालाजी बाबासाहेब तांदळे यांना शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी दिली व त्यानंतर करूणा मंडे यांचय् फोन वरून अजयकुमार देडे यानी सुद्धा शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर फिर्यादी बालाजी तांदळे यांनी पोलीस स्टेशन केज येथे तक्रार दिली त्या नुसार कलम 506,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.